Latest Marathi News

Trending Now

बाफना परिवाराने दिला २० मुलींना हक्काचा निवारा ; दोन वर्षांपूर्वी केला होता संकल्प

जामखेड प्रतिनिधी युवा उद्योजक आकाश बाफना यांच्या माध्यमातून २० अनाथ मुलींना हक्काचा निवारा मिळाला असून आज रोजी या रुम चा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. अनाथ मुलींना आश्रय देण्याचे पवित्र काम बाफना परिवारातील आकाश बाफना यांनी केले…
Read More...

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे –…

जामखेड प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे. वार्षिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्याच्या मनात…
Read More...

ग्रामीण विकास केंद्र जामखेड यांच्या माध्यमातून चालणारे काम कौतुकास्पद – सहाय्यक पोलीस निरीक्षक…

जामखेड प्रतिनिधी जामखेड येथील ग्रामिण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहात असणाऱ्या निराधार मुलां, मुलींनी अधिकारी होण्यासाठी मेहनत करावी, शिक्षण किती महत्वाचे आहे व शिक्षणामुळे कसे अधिकारी होता येते याविषयी माहिती…
Read More...

विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने रसिक झाले मंत्रमुग्ध यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचे वार्षिक…

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दिंद्रुड सारख्या ग्रामीण भागात आम्ही शेतकरी, कष्टकरी आणि ऊसतोड कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण डोळ्यासमोर ठेवुन शाळा सुरु केली.आज आमच्या कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेच्या अनेक शाळा,कॉलेजमधून शिक्षण…
Read More...

भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांचे अमळनेर शहर व तालुक्यात जल्लोषात स्वागत

*जळगाव/प्रतिनिधि/सुरेश कोहली :* भाजपच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्मिताताई वाघ अमळनेर शहर व तालुक्यातील कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या भेटी घेतल्या. ठिकठिकाणी त्यांचे मोठ्या जल्लोषात व ढोल ताशांच्या गजरात, फुलांच्या…
Read More...

जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन

जामखेड प्रतिनिधी जामखेड शहरातील जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार यांनी आज रोजी तहसील कार्यालय येथे तहसीलदार गणेश माळी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. ‌ या निवेदनात म्हटले आहे की, गोरगरीब जनतेला आर्थिक…
Read More...

कमलबाई बोथरा यांचे दुःखद निधन

जामखेड प्रतिनिधी जामखेड शहरातील प्रसिद्ध व्यापारी सुनिल दलिचंद बोथरा यांच्या मातोश्री कमलबाई दलिचंद बोथरा यांचे वयाच्या ८२ वर्षी आज दि.२२ मार्च रोजी दुपारी ४ : ४५ वाजता राहत्या घरी निधन झाले. तपनेश्वर स्मशानभूमी येथे त्यांचेवर…
Read More...

कुठे आहे भटक्या विमुक्त समाजाला न्याय..- ॲ.डॉ.अरुण (आबा) जाधव

आज दि. 22 मार्च 2024 रोजी ग्रामीण पोलीस ठाणे वैजापूर येथे खोट्या चोरीच्या आरोपावरून सागर वाघडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे .भटक्या समाजातील तरुण *सागर वाघडकर* *बजरंग गरड* *किरण गजर* या तीन तरुणास खोटा चोरीचा आरोप घेऊन त्यांना बेदम…
Read More...

गाडीची काळी काच आहे …सावधान !!! आता होणार कारवाई -जिल्हाधिकारी यांचा आदेश

बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील काळ्या काचा असणाऱ्या चार चाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करा असे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी पारित करताच एआरटीओ साहेब कडून कारवाई सुरू करण्यात आली. आदर्श आचारसंहिता लागू असेपर्यंत ही…
Read More...

जामखेड प्रतिनिधी आज दिनांक 19/2/2024/रोजी खर्डा येथे ग्रामीण विकास केंद्र संचलित भटकी व मुक्त संसाधन केंद्र येथे महिला खर्डा परिसरातील महिलांना संविधानाने दिलेले जे अधिकार आहेत मूलभूत ते संविधानामध्ये आहे एक मतदान किती…
Read More...