Latest Marathi News

Trending Now

Browsing Category

वडवणी

मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद, वडवणी तालुका कडकडीत बंद

वडवणी प्रतिनिधी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वडवणी तालुक्यातील सर्वच ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळाला वडवणी तालुक्यातील सर्व व्यापारी मंडळींना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यासाठी वडवणी तालुका…
Read More...

काशिबाई सिताराम शिंदे यांचे दुःखद निधन

वडवणी प्रतिनिधी काशिबाई सिताराम शिंदे रा.परभणी (के) ता.जि.बीड यांचे राहते घरी दि.22/01/2024 वार सोमवार रोजी वयाच्या 108 व्या वर्षी दु:ख निधन झाले. त्या माऊली भक्त राजेभाऊ शिंदे यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात…
Read More...

हनुमान पुत्र ग्रामदैवत श्री मकरध्वज महाराज जन्मोत्सव सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आजपासून आरंभ

महाराष्ट्र ही देवस्थान व तीर्थक्षेत्रे यांनी गाजवलेली भूमी आहे. बीड जिल्ह्याला महान संतांची परंपरा लाभली आहे जिल्ह्यात अनेक व्यक्ती होऊन गेल, चिंचवण येथील देवस्थान मकरध्वज मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, हे मंदिर भारतात दोन ठिकाणी आहे,…
Read More...

माजी सैनिक मा सरपंच महिपतीराव बाप्पा कोठुळे यांच्या निधनाने वडवणी तालुका पोरका झाला

चीन सोबत झालेल्या युद्धात शत्रूवर यशस्वी चढाई केल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.... वडवणी/प्रतिनिधी डोंगरपट्ट्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्राची मान उंचवणारे व त्याचबरोबर…
Read More...

चिंचवण येथील ग्रामीण रुग्णालयात उद्या महाआरोग्य शिबिर

चिंचवण ग्रामीण रुग्णालय चिंचवण येथे आयुष्यमान भवअंतर्गत दिनांक 21/10/2023 वार. शनिवार रोजी महा आरोग्य शिबिर वेळ सकाळी.9.00Am वाजता आयोजित केले आहे. त्यामध्ये जिल्हा रुग्णलाय बीड येथील सर्वप्रकारचे तज्ञ डॉक्टर येणार आहेत तरी…
Read More...

साहेब ,दवाखान्यात डॉक्टर थांबतच नाहीत….

वडवणी वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे अनेक वर्षापासून ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित आहे या रुग्णालयामुळे अनेक लोकांना जीवदान मिळाले आहे परंतु आजची परिस्थिती ही अत्यंत वाईट परिस्थिती झालेली आहे रुग्णालयाची दुरव्यवस्था झाल्यामुळे रुग्णाची…
Read More...

चिंचवण येथील मंकावती विद्यालय येथे पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली

संपादक : रामेश्वर टिपरे वडवणी प्रतिनिधी/ चिंचवण येथील मंकावती विद्यालय येथे पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवून आणले होते या खाद्यपदार्थाची पाहणी करत अस्वादही घेतला…
Read More...

उद्या चिंचवण येथे साखळी उपोषण…

संपादक : रामेश्वर टिपरे वडवणी प्रतिनिधी/ वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने अमोल जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ त्यांना पाठिंबा देण्यासाठी चिंचवण या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या बांधवांच्या वतीने साखळी…
Read More...

सततच्या पावसाचे अनुदान व पावसाच्या खंडामुळे पीकविमा अग्रिम मंजूर करावा

रामेश्वर टिपरे भारतीय लोकशाही न्युज वडवणी/प्रतिनिधी राज्यावर दुष्काळाचे ढग घोंगावत असताना राज्यातील सर्वपक्षीय पुढारी किळसवान राजकारण करण्यात मशगुल आहेत. सद्य परिस्थितीत शेतकऱ्यावर ओढावलेले अवर्षणग्रस्त परिस्थितीचे…
Read More...

वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रत ची होळी..

भारतीय लोकशाही न्युज वडवणी / प्रतिनिधी पञकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी या मागणी बरोबरच इतर मागण्यांसाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर यांच्या आदेशानुसार वडवणी तालुका मराठी पत्रकार…
Read More...