Latest Marathi News

Trending Now

Browsing Category

बीड

बीड येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन….

           जिल्हा व सत्र न्यायालय बीड चे वकील ॲड.तेजस नेहरकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवर्य ॲड.गंडले यांच्या हस्ते व ॲड.अजय तांदळे,ॲड.राख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी प्रा.नवनाथ पवळे,प्रा.मुंडे…
Read More...

विनायक मेडिकल अँड जनरल स्टोअर्स चा राजीव गांधी चौकात शुभारंभ

बीड प्रतिनिधी , बीड शहरामध्ये  टिके सौरभ या नवयुवकांनी राजीव गांधी चौकात , विनायक मेडिकल स्टोअर्स  चालू करून एक आदर्श निर्माण केला आहे .या सोर च्या उद्घाटन प्रसंगी त्याचे सर्व कुटुंबीय नातेवाईक मित्रमंडळी आणि प्रभोजी उपस्थित राहून त्याला…
Read More...

गाडीची काळी काच आहे …सावधान !!! आता होणार कारवाई -जिल्हाधिकारी यांचा आदेश

बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील काळ्या काचा असणाऱ्या चार चाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करा असे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी पारित करताच एआरटीओ साहेब कडून कारवाई सुरू करण्यात आली. आदर्श आचारसंहिता लागू असेपर्यंत ही…
Read More...

पत्रकार गितांजली लव्हाळे – वानखडे यांना पद्मपाणि प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता…

बीड | प्रतिनिधी :- पद्मपाणि प्रतिष्ठान बीड व साप्ताहिक जनसूर्य यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित पद्मपाणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ नुकताच यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे रविवार दि.१७ मार्च २०२४ रोजी संपन्न झाला. पद्मपाणी…
Read More...

विसाव्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचे नातू

विसाव्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचे नातू डॉ. विवेकानंद गिरी ( MD PEDIATRICS) आरोग्य अधिकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर यांना भारतीय लोकशाही न्युज परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....
Read More...

चिंचवण येथे अज्ञात घटनेने सोलार पॅनलचे नुकसान

वडवणी : प्रतिनिधी वडवणी तालुक्यातील चिंचवण येथील प्रगतशील शेतकरी श्री महिपतराव कोठुळे यांच्या चिंचवण येथील शेतीमध्ये त्याच्या मालकीच्या विहरीच्या सोलर पंपा च्या सोलर पॅनेल चे अचानक अज्ञात घटनेने नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर बातमी अशी…
Read More...

बीड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी पुन्हा एकदा कर्तव्यदक्ष अनिरुद्ध सानप

बीड प्रतिनिधी बीड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी पुन्हा एकदा कर्तव्यदक्ष अनिरुद्ध सानप यांच्याकडे जबाबदारी आली. त्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना दैनिक समर्थ राजयोगचे संपादक तथा पत्रकार…
Read More...

वृद्ध साहित्यिक कला शासकीय समितीवर उपाध्यक्षपदी शैलाताई मुसळे यांची वर्णी

बीड प्रतिनिधी भाजपाच्या महिला जिल्हा सरचिटणीस शैलाताई मुसळे यांची वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजने अंतर्गत वृद्ध साहित्यिक कला शासकीय जिल्हा समितीवर उपाध्यक्ष पदावर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून निवड करण्यात…
Read More...

राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे : जिल्हाधिकारी

बीड प्रतिनिधी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात ३९-बीड लोकसभा मतदार संघात आदर्श आचार संहिता लागू झाली असून राजकीय पक्षांनी आणि प्रतिनिधीनी त्याच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी…
Read More...

पत्रकार संघाचा राज्यस्तरीय उपक्रमशील पत्रकार पुरस्कार वैभव स्वामी यांना जाहीर

बीड प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आयोजित पुणे येथील आहेर गार्डन वाल्हेकरवाडी चिंचवड पुणे येथे राज्यस्तरीय अधिवेशन आणि परिसंवाद व पत्रकार गौरव समारंभ होणार आहे.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री…
Read More...