Latest Marathi News

Trending Now

Browsing Category

जामखेड

नवोदय परिक्षेत जामखेड तालुक्यातील ९ विद्यार्थ्यांची निवड ; सर्व स्तरातून अभिनंदन

जामखेड प्रतिनिधी जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या प्रेरणेतून व गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्याच्या वाढत्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला असून जवाहर…
Read More...

गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते पवारवस्ती (पाडळी ) शाळेकतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव

जामखेड प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील पाडळी येथील पवार वस्ति जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे गुरुवार दि. २८/०३/ २०२४ सायंकाळी ८:०० वाजता वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमांत मिशन स्कॉलरशिप नवोदय अंतर्गत इयत्ता चौथी मध्ये जिल्हा…
Read More...

संतोष टेकाळे जामखेड गौरव पुरस्काराने सन्मानित

जामखेड प्रतिनिधी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ज्येष्ठ धारकरी तसेच श्री शंभूसूर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेडचे संस्थापक अध्यक्ष संतोष (बबलु) टेकाळे यांना महिला शिवजन्मोत्सव समिती जामखेड यांच्यावतीने जामखेड…
Read More...

बाफना परिवाराने दिला २० मुलींना हक्काचा निवारा ; दोन वर्षांपूर्वी केला होता संकल्प

जामखेड प्रतिनिधी युवा उद्योजक आकाश बाफना यांच्या माध्यमातून २० अनाथ मुलींना हक्काचा निवारा मिळाला असून आज रोजी या रुम चा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. अनाथ मुलींना आश्रय देण्याचे पवित्र काम बाफना परिवारातील आकाश बाफना यांनी केले…
Read More...

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे –…

जामखेड प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे. वार्षिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्याच्या मनात…
Read More...

ग्रामीण विकास केंद्र जामखेड यांच्या माध्यमातून चालणारे काम कौतुकास्पद – सहाय्यक पोलीस निरीक्षक…

जामखेड प्रतिनिधी जामखेड येथील ग्रामिण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहात असणाऱ्या निराधार मुलां, मुलींनी अधिकारी होण्यासाठी मेहनत करावी, शिक्षण किती महत्वाचे आहे व शिक्षणामुळे कसे अधिकारी होता येते याविषयी माहिती…
Read More...

जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन

जामखेड प्रतिनिधी जामखेड शहरातील जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार यांनी आज रोजी तहसील कार्यालय येथे तहसीलदार गणेश माळी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. ‌ या निवेदनात म्हटले आहे की, गोरगरीब जनतेला आर्थिक…
Read More...

कमलबाई बोथरा यांचे दुःखद निधन

जामखेड प्रतिनिधी जामखेड शहरातील प्रसिद्ध व्यापारी सुनिल दलिचंद बोथरा यांच्या मातोश्री कमलबाई दलिचंद बोथरा यांचे वयाच्या ८२ वर्षी आज दि.२२ मार्च रोजी दुपारी ४ : ४५ वाजता राहत्या घरी निधन झाले. तपनेश्वर स्मशानभूमी येथे त्यांचेवर…
Read More...

जामखेड प्रतिनिधी आज दिनांक 19/2/2024/रोजी खर्डा येथे ग्रामीण विकास केंद्र संचलित भटकी व मुक्त संसाधन केंद्र येथे महिला खर्डा परिसरातील महिलांना संविधानाने दिलेले जे अधिकार आहेत मूलभूत ते संविधानामध्ये आहे एक मतदान किती…
Read More...

कोळवडी येथे कृषिकन्यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जामखेड प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगाव येथील कृषी पदवीच्या चतुर्थ वर्षातील कृषीकन्यांनी कृषी जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव…
Read More...