Latest Marathi News

Trending Now

जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या तेलगांव यांच्या वतीने आयोजित

रंगभरण स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला

0

 

तेलगाव

आज श्री रमेशरावजी आडसकर यांच्या हस्ते जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या तेलगांव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला

यावेळी आडसकर साहेबांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून रमेशराव आडसकर साहेब, अध्यक्ष म्हणून ओमप्रकाश शेटे साहेब,कारीचे सरपंच दीपक मोरे शिवाजीराव रांजवण संपादक दै कार्यरंभ गणेश गिरी गटशिक्षणाधिकारी धारूर शिवाजीराव अंडील शिक्षण विस्तार अधिकारी धारूर ,महादेव तोंडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धारूर, बंडू खांडेकर अध्यक्ष देवदूत प्रतिष्ठान, अनिल महाजन सदस्य पत्रकार संघ महाराष्ट्र,दिपक मोरे ( सरपंच कारी), बाबूराव धुमाळ (सरपंच तेलगांव) शितल लक्ष्मण मोरे चेअरमन सुनील शिनगारे उपसभापती धारूर,शिवाजी नेहरकर सह निबंधक धारूर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन जिजाऊ महिला सहकारी पतसंस्था चेअरमन सौ शीतल मोरे व लक्ष्मन मोरे यांनी केले

Leave A Reply

Your email address will not be published.