Latest Marathi News

Trending Now

शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आला सन्मान भूमिपुत्रांचा

0

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्याचे आदर्श व कार्यतत्पर गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबर समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करून सामाजिक जबाबदारी निभावली आहे.
नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जामखेड तालुक्याचे भूमिपुत्र सूनील साळवे यांना मिळाला असून तसेच बऱ्हाणपूर चे भाऊराव बापूराव बळे यांची कृषी सहाय्यक पदी नियुक्ती झाल्याबद्दल शिक्षण विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आला.सत्कार मुर्तींनी शिक्षण क्षेत्रात चाललेल्या भरीव कार्याबद्दल तोंडभरून कौतुक केले. या प्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक काकासाहेब कुमटकर, शिक्षक नेते किसन वराट सर, आमचे मार्गदर्शक व नेते नारायण राऊत सर शिक्षक संघाचे अध्यक्ष नानासाहेब मोरे सर,बहिर नवनाथ सर, विकास मंडळाचे विश्वस्त मुकुंदराज सातपुते सर,अध्यक्ष गणेश नेटके सर, आदी मान्यवर व जामखेड तालुक्यातील सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.