Latest Marathi News

Trending Now

बीड लोकसभा: भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर..

0

बीड प्रतिनिधी

भाजपकडून नुकतेच बीड लोकसभा निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी नुकतेच जाहीर करण्यात आली आहे…

-लोकसभा निवडणुकीसाठी अखेर भाजपने बीडमधील उमेदवार बदलला आहे.विद्यमान खा. प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी भाजपने माजी मंत्री असलेल्या त्यांच्या बहीण पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली, यात नितीन गडकरी (नागपूर ) यांच्यासह बीडमधून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली

Leave A Reply

Your email address will not be published.