Latest Marathi News

Trending Now

वसीम सय्यद व चाँद तांबोळी यांची निवड झाल्याबद्दल लब्बैक यंग ग्रुप यांच्या वतीने सत्कार

0

 

जामखेड प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रज पवार या गटाच्या जामखेड युवक शहराध्यक्षपदी वसीम सय्यद तर अहमदनगर (दक्षिण) अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस पदी चाँद तांबोळी यांची निवड झाली असून या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा जामखेड शहरातील तपनेश्वर रोड, नुराणी काॅलनी येथील
लब्बैक यंग ग्रुप यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी नईम शेख, फैज शेख,शाहबाज शेख,इक्बाल भाई,तौसिफ पठाण,शाकीर पठाण, समित शेख,मोनू शेख,शाबीर शेख,जुबेर शेख,वसीम शेख,निहाल शेख,रसूल तांबोळी,सलिम शेख, मुन्ना सय्यद, समीर काझी, शहानवाज शेख,अरबाज आतार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वसीम सय्यद व चाँद तांबोळी यांनी समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

Leave A Reply

Your email address will not be published.