Latest Marathi News

Trending Now

” भारतीय लोकशाही न्युज ” च्या मुख्य संपादिका सौ.जयश्री दत्तात्रय नेटके/ माने राज्यस्तरीय ” स्त्री रत्न ” पुरस्काराने सन्मानित,

पत्रकारिता क्षेत्रात रोवला मानाचा तुरा......!!!

0

वडवणी प्रतिनिधी ,
वडवणी तालुक्यातील चिंचवण गावातील रहिवासी असलेल्या सौ.जयश्री दत्तात्रेय नेटके / माने कठीण परिस्थितीवर मात करत समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारिता क्षेत्रात ” भारतीय लोकशाही न्युज “ या नावाने न्युज चॅनल चालू करून… समाजास न्याय मिळवून देण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

या कामाची दखल घेऊन आज महिला दिनाचे औचित्य साधून बीड येथे मा. बीड जिल्ह्याच्या दबंग लोकप्रिय जिल्हाधिकारी सौ.दीपा मुधोळ/मुंडे मॅडम यांच्या हस्ते सौ.जयश्री नेटके / माने मुख्य संपादिका भारतीय लोकशाही न्युज यांना राज्यस्तरीय ” स्री रत्न ” पुरस्काराने गौरविण्यात आले....या पुरस्कारामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे….!!

Leave A Reply

Your email address will not be published.