Latest Marathi News

Trending Now

राष्ट्रवादी युवकच्या, जिल्हा उपाध्यक्षपदी सोहेल पटेल, यांची तिसऱ्यांदा फेरनिवड

0

वडवणी प्रतिनिधी

सोहेल पटेल हे चिंचवण तालुका वडवणी येथील रहिवासी असून ते राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत.
ते नेहमीच सामाजिक कार्यामध्ये हिरीरीने भाग घेत असतात.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची तिसऱ्यांदा युवकच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी माननीय आमदार प्रकाश दादा सोळंके साहेब, मा.जयसिंग भैय्या सोळंके साहेब व राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष मा.बाळा बांगर साहेब यांनी सोहेल पटेल यांचा सत्कार करुन नियुक्ती पत्र दिले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Leave A Reply

Your email address will not be published.