Latest Marathi News

Trending Now

अ.नगर- बीड -परळी रेल्वे मार्ग कामाचा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी घेतला आढावा

0

अ.नगर- बीड -परळी रेल्वे मार्ग कामाचा आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात….
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री
*मा.ना.श्री रावसाहेब दानवे पाटील*,
केंद्रीय अर्थराज्यमंत्री
*मा.ना.डॉ भागवत कराड*
जिल्हायाच्या खासदार
*मा. डॉ. प्रितमताई मुंडे*
यांच्या प्रमुख उपस्थीतीत संपन्न झाली. यावेळी बीड जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.