Latest Marathi News

Trending Now

जामखेड येथे नौशाद कोल्ड्रिंक्स चे प्रा. मधुकर राळेभात यांचे हस्ते उद्घाटन संपन्न

0

 

जामखेड प्रतिनिधी

नौशाद कोल्ड्रिंक्स हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध नाव असलेले शितपेय आहे.याचे दालन जामखेड शहरांमध्ये सुरू होत आहे.जामखेड करांना चांगल्या शितपेयाची उपलब्धी यामुळे होत आहे.निश्चितच नौशाद कोल्ड्रिंक्स ला जामखेडकर पसंती देतील. आणि हा व्यवसाय भरभराटीला येईल असे यावेळी प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी शुभेच्छा दिल्या.

जामखेड च्या वैभवात भर घालणारे
जामखेड शहरातील नविन बस स्टॅण्ड शेजारी,कॅनरा बँक समोर,नगर रोड येथील इस्माईल सय्यद,शेख जलील,साद सय्यद यांचे नौशाद कोल्ड्रिंक्स चे उद्घाटन जेष्ठ नेते प्रा.मधुकर राळेभात, नौशाद कोल्ड्रिंक्स चे संचालक हाजी इस्माईल बागवान, नगरसेवक अमित चिंतामणी यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रा.कैलास माने, जमीर इस्माईल बागवान,मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अझहर काझी, उपाध्यक्ष मंजूरभाई सय्यद, अच्युतराव अंदूरे,नगरसेवक अमित जाधव,नाजीम काझी,मुस्तफा ( मेजर) शेख, युवराज परदेशी, मुख्तार सय्यद,उमर कुरेशी, इमरान कुरेशी,वसिम (बिल्डर) कुरेशी,नजिम अजिज, आबेद खान,कृष्णा बामदळे,याकुब तांबोळी, इस्माईल टेलर,सोहेल सय्यद ,जाकीर शेख, वसिम शेख, जुबेर शेख, पो.कॉ.नाजीम सय्यद ,मच्छिंद्र घनवट,परवेज खान,साहिल खान,सैफ सय्यद, जामखेड शाखा नौशाद कोल्ड्रिंक्स चे प्रोप्रा अजीम सय्यद आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.