Latest Marathi News

Trending Now

आष्टी अंमळनेर रेल्वे- रेल्वे स्थानक लोकार्पण सोहळा..!

0

 

आज अमळनेर येथे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान
*मा.श्री नरेंद्र मोदीजी*
यांच्या शुभहस्ते ऑनलाइन अहमदनगर-बीड-परळी B.G आष्टी -अमळनेर रेल्वे, रेल्वे स्थानकाचा लोकार्पण सोहळा बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय
माननीय U
*खा. डॉ. प्रितमताई गोपीनाथराव मुंडे*
भाजपा जिल्हाध्यक्ष
*मा.राजेंद्र मस्के*
रेल्वे वरिष्ठ अधिकाऱी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविताताई गोल्हार, सलीम जहांगीर, अजय धोंडे, जयदत्त धस, माउली जरांगे, भागवत येवले, डॉ. लक्ष्मण जाधव, अजय सवाई, अण्णासाहेब भोसले, ॲड. संगीता धसे, संजीवनी राउत, लता राउत यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.