Latest Marathi News

Trending Now

चिंचवण येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

0

वडवणी

वडवणी तालुक्यातील चिंचवण या गावात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची 148वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी सोमनाथरावजी बडे सर, गावचे उपसरपंच मयूर भैय्या बडे,उत्तरेश्वर भाऊ टिपरे, संतराम हजारे, ग्रामपंचायत सदस्य गणेश भैय्या कोठुळे व इतर मान्यवर उपस्थित होते.. त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला..

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भारतीय लोकशाही न्युज चे संपादक रामेश्वर टिपरे,विजय जोशी,महेश टिपरे,कृष्णा नखाते,उमेश जोशी आदींनी परिश्रम घेतले…

Leave A Reply

Your email address will not be published.