Latest Marathi News

Trending Now

मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद, वडवणी तालुका कडकडीत बंद

0

वडवणी प्रतिनिधी

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वडवणी तालुक्यातील सर्वच ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळाला
वडवणी तालुक्यातील सर्व व्यापारी मंडळींना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यासाठी वडवणी तालुका उपप्रमुख मा. प्रताप दादा म्हात्रे यांनी खूप परिश्रम घेतले.त्यांच्या परिश्रमाला यश आले .

Leave A Reply

Your email address will not be published.