Latest Marathi News

Trending Now

चिंचवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ म्हणून डॉ परमेश्वर डोंगरे साहेब रुजू…..

महिला रुग्णांना मिळणार आधार....

0

संपादक :रामेश्वर टिपरे

वडवणी
वडवणी तालुक्यतील चिंचवन येथे गेल्या अनेक महिन्यापासून स्त्रीरोग तज्ञ मिळावे अशी मागणी होती त्या मागणीला आज अखेर यश आले …आज अखेर स्त्री रोग तज्ञ म्हणून डॉ.परमेश्वर डोंगरे साहेब रुजू झाले. त्यानिमित्त त्यांचा व डॉ.अधीक्षक करमाळकर साहेब यांचा सत्कार करताना टायगर ग्रुप चे युवा नेते पांडुरंग नानवर,कृष्णां अंबुरे,विजय जोशी,पत्रकार रामेश्वर टिपरे, सुशांत जोशी,वाल्मिक टेहळे, कृष्णा नखाते, संदीपान नांनवर,व गावातील अनेक तरुणांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या..

Leave A Reply

Your email address will not be published.