Latest Marathi News

Trending Now

लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर

0

नवी दिल्ली- भारताचे माजी उपपंतप्रधान तथा भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान जाहीर झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली.स्वातंत्र्य प्राप्ती पासून ते आजपर्यंत म्हणजेच पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ सक्रिय राजकारणात सहभाग असलेल्या अडवाणी यांना हा बहुमान मिळाल्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.