Latest Marathi News

Trending Now

काशिबाई सिताराम शिंदे यांचे दुःखद निधन

0

 

वडवणी प्रतिनिधी

काशिबाई सिताराम शिंदे रा.परभणी (के) ता.जि.बीड यांचे राहते घरी दि.22/01/2024 वार सोमवार रोजी वयाच्या 108 व्या वर्षी दु:ख निधन झाले.
त्या माऊली भक्त राजेभाऊ शिंदे यांच्या मातोश्री होत्या.
त्यांच्या पश्चात मुलगा,मुली,सुना,नातवंड असा मोठा परीवार आहे.
त्यांचा अंत्यविधी दि.23/01/2024 मंगळवार रोजी त्यांच्या शेतात सकाळी 9:00 होणार आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हिच प्रार्थना

Leave A Reply

Your email address will not be published.