Latest Marathi News

Trending Now

सन्माननीय घाडगे सर ,आदर्श मार्गदर्शक / शिक्षक पुरस्काराने सन्मानित.. !

0

भारतीय लोकशाही न्यूज :

सरस्वती प्रतिष्ठान बीड, यांच्या वतीने विविध विषयांमध्ये उत्कृष्ट अध्ययन अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा शिक्षक रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो .वरील पुरस्कारासाठी यावर्षी उपळी हायस्कूल उपळी या शाळेतील शिक्षक /पर्यवेक्षक शंकर अश्रूबा घाडगे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .
या शिक्षक सोहळ्यासाठी प्रमुख म्हणून पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री संतोषजी मानूरकर सर व शांतीवन आश्रमाचे संचालक दीपक जी नागरगोजे सर भगवान महाविद्यालयाचे उप मुख्याध्यापक श्री राम वाघुंबरे सर भुलेश्वर विद्यालय अंबाजोगाई चे मुख्याध्यापक श्री विवेक मुळे सर या मान्यवराच्या हस्ते आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला .
सरस्वती प्रतिष्ठान बीडच्या संचालिका श्रीमती पुनम मुळे मॅडम व मार्गदर्शक मुळे सर यांनी हा सन्मान सोहळा आयोजित करून उत्कृष्ट मार्गदर्शक शिक्षकांना सन्मानित केले .सन्माननीय शंकर घाडगे सर यांचे स्वागत व अभिनंदन उपळी हायस्कूल उपळी चे सचिव सन्माननीय फारुख शेख तसेच सर्व सहकारी शिक्षक बांधव आणि शिक्षक इतर कर्मचारी यांनीतसेच सर्व सहकारी शिक्षक बांधव आणि शि
क्षकेतर कर्मचारी यांनी घाडगे सरांवर अभिनंदनचााचा वर्षाव केला .

Leave A Reply

Your email address will not be published.