Latest Marathi News

Trending Now

चिंचवण येथील ग्रामीण रुग्णालयात उद्या महाआरोग्य शिबिर

गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक उमेश करमाळकर यांनी केले आहे

0

 

चिंचवण

ग्रामीण रुग्णालय चिंचवण येथे आयुष्यमान भवअंतर्गत दिनांक 21/10/2023 वार. शनिवार रोजी महा आरोग्य शिबिर
वेळ सकाळी.9.00Am वाजता आयोजित केले आहे. त्यामध्ये जिल्हा रुग्णलाय बीड येथील सर्वप्रकारचे तज्ञ डॉक्टर येणार आहेत तरी त्यामध्ये हृदय रोग, फुफासाचे आजार, किडनी आजार, पोटाचे आजार, कान, नाक. घसा, सस्त्रियांचे आजार, स्त्री रोग तज्ञ, बाल रोग तज्ञ. नेत्र रोग, डोळयांचे आजार, कॅन्सर व गाठीचे आजार चमडी चे आजार,x Ray या सर्व प्रकार चे तपासण्या व उपचार मोफत होणार आहेत..
तरी परिसरातील सर्व ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक. डॉ. करमाळकर सर व डॉ. चाटे सर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.