Latest Marathi News

Trending Now

आंतर शालेय जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धा अंबाजोगाई संपन्न

0

अंबाजोगाई प्रतिनिधी/

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे आंतरजातीय अंतरशालेय स्पर्धा संपन्न झाल्या यावेळी भारतीय लोकशाहीचे न्यूज चे कार्यकारी संपादक दत्तात्रय नेटके सर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष राजेश कराड कार्याध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी सचिव शैलीश कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले  प्रमोद महाजन इंग्लिश स्कूल या ठिकाणी पार पडली हे स्पर्धा यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी मुख्याध्यापक गितांजली कुलकर्णी मॅडम .क्रीडा शिक्षक नागरगोजे एन.आर व सहशिक्षक काळे एल.एस.यांनी स्पर्धेसाठी विशेष परिश्रम करून घेतले आणि अतिशय खेळीमेच्या वातावरणात संपूर्ण स्पर्धा पार पडल्या….

Leave A Reply

Your email address will not be published.