Latest Marathi News

Trending Now

आपल्या बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र अविनाश साबळेचा एशियन गेम्स मध्ये अटकेपार झेंडा!

0

बीडच्या शेतकऱ्याच्या पोराने गोल्ड मेडल मारले !

आपल्या बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र अविनाश साबळेचा एशियन गेम्स मध्ये अटकेपार झेंडा!

एशियन गेम्समध्ये पुरुष 3000 मी. स्टीपलचेस रनिंग मध्ये अविनाशने 8:19.50 अशी विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले! अविनाश तुझे खूप खूप अभिनंदन!

बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे…

Leave A Reply

Your email address will not be published.