Latest Marathi News

Trending Now

चिंचवण येथील मंकावती विद्यालय येथे पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली

0

संपादक : रामेश्वर टिपरे

वडवणी प्रतिनिधी/

चिंचवण येथील मंकावती विद्यालय येथे पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवून आणले होते या खाद्यपदार्थाची पाहणी करत अस्वादही घेतला यावेळी मंकावती विद्यालयाचे मुख्याध्यापक बालाजी कोठुळे सर, चिंचवणचे माजी उपसरपंच बंडू नाना कोठुळे, चिंचवन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील मुंडे सर,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबा कोठुळे, गिलबिले सर,युवा नेते शुभम तांबडे, यासह आदी उपस्थित होते..!

Leave A Reply

Your email address will not be published.