Latest Marathi News

Trending Now

बीड येथील स्वामी विवेकानंद अर्बन बँकेत मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ

बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न

0

संपादक : रामेश्वर टिपरे

 

बीड प्रतिनिधी

बीड येथील स्वामी विवेकानंद अर्बन बँकेत मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न यावेळी बँकेचे चेअरमन अशोक राऊत सर,शाखा व्यवस्थापक बोरवडे सर,संचालक बाळासाहेब कदम,बाळासाहेब राऊत,अविनाश कदम ,रामेश्वर टिपरे, सह गणेश आबा कदम, पांडुरंग शेंडगे, शेंडगे सर,प्रधान पवार,गणेश ननवरे,परमेश्वर टिपरे,दादासाहेब ननवरे,खरसाडे साहेब,वडवणी तालुका शिक्षक सहकारी संस्था चे सचिव व कदम सर यांचे सर्व सहकारी शिक्षक वृद व अनेक मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला….

Leave A Reply

Your email address will not be published.