Latest Marathi News

Trending Now

केज तालुक्यातील मुंडेवाडीच्या प्रांजली मुंडेचे एमपीएससी परीक्षेत यश..

बीडची प्रांजली मुंडे बनली मुख्याधिकारी

0

संपादक : रामेश्वर टिपरे

केज प्रतिनिधी
केज तालुक्यातील मुंडेवाडी येथील एका शेतकरी गरीब कुटुंबातील मुलीने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.
बालपणीच वडिलांचे छत्र हरवलेले, आई गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय पोषण आहार स्वयंपाकी म्हणून काम करतेय, आईच्या कष्टाचे चीज करत मुलगी मुख्याधिकारी बनली आहे…
प्रांजली बाजीराव मुंडे असे त्या मुलीचे नाव आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.