Latest Marathi News

Trending Now

उद्या चिंचवण येथे साखळी उपोषण…

0

संपादक : रामेश्वर टिपरे

वडवणी प्रतिनिधी/
वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने अमोल जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ त्यांना पाठिंबा देण्यासाठी चिंचवण या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या बांधवांच्या वतीने साखळी उपोषण उद्याच होणार आहे तरी समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.