Latest Marathi News

Trending Now

चिंचवन येथील युवकांच्या प्रयत्नांना अखेर यश…

ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे मशीन झाली चालू....

0

वडवणी प्रतिनिधी/

वडवणी तालुक्यातील चिंचवण येथील ग्रामीण रुग्णालयामधील अनेक वर्षापासून बंद असलेली एक्स-रे मशीन चालू व्हावी यासाठी चिंचवण येथील युवक बालाजी बडे ,इसाक शेख,रामा डोंगरे सुशांत जोशी, विजय जोशी,कृष्णा नखाते, लोकपत्रकार रामेश्वर टिपरे यांनी पाठपुरावा करून अखेर एक्स-रे मशीन चालू करण्यास यश आले. एक्स-रे मशीन चालू झाल्यामुळे चिंचवण व परिसरातील इतर गावांतील रुग्णांना याचा फायदा होईल यासाठी तरुणांनी प्रयत्न केले होते या प्रयत्नांना अखेर यश आले. व एक्स-रे मशीन सुरळीत चालू करण्यात आली….

Leave A Reply

Your email address will not be published.