Latest Marathi News

Trending Now

चांद्रयन-3 या मोहिमेत बीड जिल्ह्यातील भूमीपुत्राचा सहभाग

0

रामेश्वर टिपरे

भारतीय लोकशाही न्युज

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चांद्रयान-3 मोहिमेत आपल्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र श्री.दत्ता बिडकर यांचा सहभाग होता. बीड जिल्ह्यातील आम्हासर्वांसाठी ही गर्वाची बाब आहे. त्यांच्या माध्यमातून इस्रोच्या मोहिमेत बीड जिल्ह्याने योगदान दिले याचा सार्थ अभिमान आहे.

आपल्या जिल्ह्यातील उत्तरेश्वर पिंप्री येथील दत्ता बिडकर हे विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये कार्यरत आहेत. या मोहिमेत बिडकर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

We are proud of you!

Leave A Reply

Your email address will not be published.