Latest Marathi News

Trending Now

मी शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवार साहेब यांच्या सोबत -आमदार संदीप भैय्या क्षीरसागर

बीड मधून शरद जी पवार साहेब यांच्या सभेतून लाईव्ह

0

बीड मधून शरद जी पवार साहेब यांच्या सभेतून लाईव्ह

भारतीय लोकशाही न्युज
बीड: आज बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांची स्वाभिमान सभा चालू आहे ..
यामध्ये बीड चे लोकप्रिय आमदार संदीप भैय्या क्षीरसागर म्हणाले की माझी भूमिका स्पष्ट होती आणि आहे की मी पहिल्या आमदार शपथविधी ला साहेबा सोबत होतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत साहेबा सोबत राहणार….

Leave A Reply

Your email address will not be published.