Latest Marathi News

Trending Now

वडवणी तालुका पोरका झाला !! दिनेश शेठ मस्के यांचे निधन….

0

वडवणी

वडवणी बाजार समितीचे सभापती दिनेश शेठ मस्के यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले.ही वार्ता वडवणी तालुक्यात पसरताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते ते अशी व्यक्ती गेल्याने वडवणी तालुका पोरका झाला आहे..या दुःखात भारतीय लोकशाही परिवार ही सहभागी आहे….या महान नेत्याला भारतीय लोकशाही न्यूज परिवार कडून भावपूर्ण श्रद्धांजली….

 

अंत्यविधी सकाळी 11 वाजता वैष्णवी कॉलेज वडवणी प्रांगणात होणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.