Latest Marathi News

Trending Now

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचें नुकसान;पंचनामे तातडीने करा धनंजय मुंडे यांचे निर्देश

0

बीड -जिल्ह्यात विविध भागात गुरुवारी दुपारी वादळीवार्‍यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला तर धारुर, वडवणी व गेवराई तालुक्यात गारा बसरल्या. यामुळे पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.दरम्यान गुरुवारी झालेल्या गारपीटीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून मदत आचारसंहिता संपल्यावर मिळेल अशी माहिती कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली

Leave A Reply

Your email address will not be published.