Latest Marathi News

Trending Now

सर्व भाषिक च्या लॉंड्री प्रदेश युवा अध्यक्ष पदी श्री संतोष वाघ यांची निवड

0

बीड प्रतिनिधी:
समाजाचे संघटन झाल्याशिवाय काहीच साध्य व्हायचे नाही त्यासाठी समाजाची एकजुठ व्हायलाच पाहिजे. कलियुगात संघटीत झाल्याखेरीज शक्ती नाही.समाजाचं भलं व्हायचा प्रश्न निर्माण झाल्यास समाजाची भक्कम आघाडी होणे गरजेचे असते त्याचवेळी होणाऱ्या दुःखाच्या अन्यायाला वाचा फुटू शकते अन्यथा त्यांना सगळेच रंगडणार, पिळणार, आणि त्याच्याबरोबरच निराषेचे सुरही लगेच निघू शकण्याची दाट श्यकता असते.असं होऊ नये म्हणून संघटनेत वाळूचा पूल न बांधता आवळ्याची मोट बांधने गरजेचे आहे.सामाजिक क्षेत्रात मतप्राय अनेक असू शकतात पण ध्येय एकच असायलाच पाहिजे तरच असाध्य ते साध्य अशी विजयाची नोंद इतिहासात होऊ शकते
*कोपरगाव तालुक्यातील शहजापूर गावातील वाघ परिवारातील कर्तव्यदक्ष पुत्र श्री संतोष वाघ यांनी समाजाला न्याय मिळवून देण्याचा संकल्प करीत सर्व भाषिक संघटनेचे कार्य सातत्यपूर्व चालू ठवले,महासंघ सर्वभाषिक संघटनेने आतापर्यंत दिलेली जबाबदारी ती तालुका अध्यक्ष, जिल्हा सचिव, जिल्हा अध्यक्ष ते उत्तर महाराष्ट्र विभागीय युवा अध्यक्ष ही जबादारी पाडीत असतांना दिनांक 7-4-2024 ला नाशिक येथील सभेत डी डी सोनटक्के साहेब यांनी नगर जिल्हातील सर्व पदाधिकारी यांच्या विश्वासाने प्रदेश युवा लोॅन्ड्री अध्यक्ष म्हणून श्री संतोष वाघ यांची निवड केली त्या बद्दल नगर जिल्हाच्या वतीने श्री संतोष भाऊ वाघ यांचे मनःपूर्वक अभिनंदन*

Leave A Reply

Your email address will not be published.