Latest Marathi News

Trending Now

विनायक मेडिकल अँड जनरल स्टोअर्स चा राजीव गांधी चौकात शुभारंभ

विठ्ठलानंद प्रभुजी ( इस्कॉन बीड ) शुभ यांच्या हस्ते उद्घाटन

0

बीड प्रतिनिधी ,

बीड शहरामध्ये  टिके सौरभ या नवयुवकांनी राजीव गांधी चौकात , विनायक मेडिकल स्टोअर्स  चालू करून एक आदर्श निर्माण केला आहे .या सोर च्या उद्घाटन प्रसंगी त्याचे सर्व कुटुंबीय नातेवाईक मित्रमंडळी आणि प्रभोजी उपस्थित राहून त्याला शुभेच्छा दिल्या . भारतीय लोकशाही न्यूज मार्फत पण   सौरभ ला खूप खूप शुभेच्छा .

Leave A Reply

Your email address will not be published.