Latest Marathi News

Trending Now

बीड येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन….

0

           जिल्हा व सत्र न्यायालय बीड चे वकील ॲड.तेजस नेहरकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवर्य ॲड.गंडले यांच्या हस्ते व ॲड.अजय तांदळे,ॲड.राख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी प्रा.नवनाथ पवळे,प्रा.मुंडे धर्मराज,प्रा.विठ्ठल गुंडे,प्रा.उध्दव रहाडे इ…
प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

संपर्क कार्यालयाच पत्ता: कै.शिवाजी धांडे नगर बीड.

Leave A Reply

Your email address will not be published.