Latest Marathi News

Trending Now

महिलांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारणार:- संगीताताई जोगधनकर

0

 

 

 

🎯 महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारणे. जेणेकरून त्यांना रोजगार, शिक्षण, आर्थिक प्रगतीच्या समान संधी मिळतील, जेणेकरून त्यांना सामाजिक स्वातंत्र्य आणि प्रगती मिळेल. हाच मार्ग आहे ज्याद्वारे स्त्रिया पुरुषांप्रमाणेच त्यांच्या प्रत्येक आकांक्षा पूर्ण करू शकतात,असे सांगितले.
●महिलांची भूमिका आणि योगदान पूर्णपणे आणि योग्य दृष्टीकोनातून ठेवूनच राष्ट्र उभारणीचे ध्येय साध्य करता येते.महिला सक्षमीकरणाचे हे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे कारण भारताची सामाजिक-आर्थिक प्रगती ही महिलांच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीवर अवलंबून आहे.
●राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात माझ्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरण ची बैठक पार पङली.यावेळी शशिकला कसपटे, लता ढेरे ,सायरा शेख,प्रिया पवार, कांचन पवार, ज्योती शटगार,अनुपमा बनसोडे,
राणी पवार, सुरेखा घाडगेसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.