Latest Marathi News

Trending Now

कमलबाई बोथरा यांचे दुःखद निधन

0

 

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील प्रसिद्ध व्यापारी सुनिल दलिचंद बोथरा यांच्या मातोश्री कमलबाई दलिचंद बोथरा यांचे वयाच्या ८२ वर्षी आज दि.२२ मार्च रोजी दुपारी ४ : ४५ वाजता राहत्या घरी निधन झाले. तपनेश्वर स्मशानभूमी येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कमलबाई बोथरा या मनमिळाऊ, सुस्वभावी व धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या जाण्याने बोथरा परिवारासह समाज बांधवांकडून दु:ख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे. जामखेड शहरातील व्यापारी सुनिल दलिचंद बोथरा यांच्या त्या मातोश्री तर एच. यु. गुगळे डेव्हलपरचे व्यवस्थापक विवेक (बाळु) बोथरा यांच्या त्या आजी होत.

Leave A Reply

Your email address will not be published.