Latest Marathi News

Trending Now

0

 

जामखेड प्रतिनिधी

आज दिनांक 19/2/2024/रोजी खर्डा येथे ग्रामीण विकास केंद्र संचलित भटकी व मुक्त संसाधन केंद्र येथे महिला खर्डा परिसरातील महिलांना संविधानाने दिलेले जे अधिकार आहेत मूलभूत ते संविधानामध्ये आहे एक मतदान किती महत्त्वाचं आहे एक महिला किती महत्त्वाची आहे ते आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे आशा त्या महिलांना मार्गदर्शन करीत होत्या तसेच ग्रामीण विकास केंद्र चे सचिव उमाताई जाधव म्हणाल्या की, इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही महिलेवर अन्याय अत्याचार होणार नाही आपण संघटित राहून ह्या महिलांना न्याय मिळवून देऊ नाही न्याय मिळाला तर आपण हिसकावून घेऊ आपल्या पाठीमागे संविधान आहे आपण आपल्या अधिकारापासून वंचित राहणार नाही अशा त्या म्हणाल्या तसेच मुस्लिम महिलांच्या वतीने मुमताज ताई शेख, यांचा सन्मान करण्यात आला तसेच भटके व मुक्त वडार समाजाच्या वतीने उमाताई जाधव यांचा सन्मान करण्यात आला .या कार्यक्रमासाठी रेश्मा मुजावर, दिपाली कवडे, तय्यब शेख, मैहुना मुजावर ,राशीत मुजावर ,बानू मुजावर, कजन मुजावर ‘अनुसया,
संगीता सुरवसे ,रुकसाना मापाडिया रोहिणी काळे ,शाबागा सय्यद, आरजमा सय्यद, जुलीजुलीका शेख ,फरज माकडे, सुरेखा क्षीरसागर ,अनुसया पवार, शिराज बाराथे मुंबई, भीमराव सुरवसे, महमूद मुजावर, दिपाली काळे, सुनील काळे, आदी बहुसंख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.या मिटींगचे ग्रामीण विकास केंद्राच्या सचिव उमाताई जाधव यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.