Latest Marathi News

Trending Now

बीड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी पुन्हा एकदा कर्तव्यदक्ष अनिरुद्ध सानप

0

 

बीड प्रतिनिधी

बीड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी पुन्हा एकदा कर्तव्यदक्ष अनिरुद्ध सानप यांच्याकडे जबाबदारी आली. त्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना दैनिक समर्थ राजयोगचे संपादक तथा पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, सय्यद समीर आणि पत्रकार शेख आयेशा.

Leave A Reply

Your email address will not be published.